आपले पदवीधर मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपला जिल्हा निवडा नाव प्रथम नाव व आडनाव टाकून सर्च बटन दाबा.
https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/
1) प्रथम वरील लिंकवर क्लिक करा.
2) त्यानंतर Graduate Voter सिलेक्ट करा.
3) त्यानंतर जिल्हा निवडा.
4) त्यानंतर पहिल्या ठिकाणी आपले प्रथम नाव टाका.
5) त्यानंतर आपले आडनाव टाका.
6) त्यानंतर सर्वात खालील सर्च बटनावर क्लिक करा.
7) त्यानंतर खालीलप्रमाणे आपले नाव व मतदान केंद्र आपल्या समोर दिसेल.
1 टिप्पण्या
Charulata Ratan
उत्तर द्याहटवा