अमळनेर : प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील मंगरूळ येथे ग्रामपंचायतीत गटार स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगार रमेश मरसाळे यांच्या हस्ते तर श्रीकृष्ण चौकात बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनी प्रीती सुरेश पाटील हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयात जेष्ठ पालक चुडामन अर्जुन पाटील यांच्या हस्ते तर विविध कार्यकारी सोसायटीत व्हॉ चेअरमन मंगलाबाई भास्कर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हापरिषद प्रथमिक शाळा व माध्यमिक शाळेने गावातून देशभक्तीच्या घोषणा देत प्रभात फेरी काढली. विविध ठिकाणी कार्यक्रमास सरपंच हर्षदा पाटील , उपसरपंच संजय पाटील , ग्रामविस्तार अधिकारी संजीव सैंदाने , शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील , विकासोचे चेअरमन विनोद पाटील , सचिव अमोल पाटील , वाल्मिक पाटील ,धनराज पाटील , मुरलीधर पाटील ,निंबा पाटील , भटू पाटील , बापू लोटन पाटील , भाईदास पाटील ,किशोर पाटील ,पिंटू बागुल,अनिल पाटील ,रामलाल पाटील ग्रामपंचायत सदस्य , विका सोसायटी संचालक ,ग्रामस्थ, प्राथमिक शिक्षिका अंगणवाडी सेविका हजर होते. यावेळी कुष्ठरोग निवारणची सामूहिक शपथ घेण्यात आली.

0 टिप्पण्या