चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय अमळनेर येथील सैय्यद निजामअली हसनअली व खुशी विजय शिरसाठ हे दोन्ही खेळाडू विजयी झाले. त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
नाशिक येथे होणारे शालेय विभागस्तरीय कुस्ती स्पर्धा साठी त्यांची निवड झाली आहे.
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते. १९ वर्षआतील मुलांन मध्ये ९२ किलो वजन गटात सैय्यद निजामअली हसनअली व १९ वर्षाआतील मुलींन मध्ये ५३ किलो वजन गटात खुशी विजय शिरसाठ हे दोन्ही खेळाडू प्रथम क्रमांकाने विजयी झाले. यांना शाळेचे मुख्याध्यापक ए.व्ही.नेतकर,पर्यवेक्षक डि.एस.पाटील व क्रीडा शिक्षक ए.डी.विसपुते यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमण अविनाश संदानशिव , मुख्याध्यापक ए.व्ही.नेतकर , सरचिटणिस डी.डी.पाटील , पर्यवेक्षक डी.एस.पाटील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी दोन्ही खेळाडूचे कौतुक केले.

0 टिप्पण्या