Subscribe Us

गिरीश तुकाराम बेहरे यांना डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श गुरु पुरस्कार प्रदान!


अमळनेर प्रतिनीधी: आज दिनांक 5 नोव्हेबर रोजी  गिरीश तुकाराम बेहेरे किसान विद्यालय शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परीषद फोरम भारत सरकार यांच्यातफे आदर्श शिक्षक गुरू पुरस्कार 2022 देऊन त्यांच्या कार्याबद्दल मा.आमदार सुधीरजी तांबे विधानपरीषद ,(नाशिक) आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दादासो श्री.अनिल भाईदास पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते गोरविण्यात आले.
                       यावेळी कार्यक्रमाल  मा . आमदार श्री . डॉ . सुधीरजी तांबे ( आमदार विधान परिषद नाशिक ) प्रमुख अतिथी मा . श्री अनिलदादा पाटील ( आमदार अमळनेर ) सौ . जयश्रीताई पाटील ( जि . प . सदस्या अमळनेर ) मा . श्री . राकेशजी जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी , अमळनेर मा . श्री गोटख देवरे नॅशनल डायरेक्टर जनरल NHRPCF भारत निमंत्रक नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत , जळगाव जिल्हा मा . श्री . कृषिभूषण साहेबराव पाटील ( माजी आमदार अमळनेर ) विशेष अतिथी मा . श्री दादाराव जाधववर ( उपविभागीय कृषी अधिकारी ) जिजामाता कृषीभूषण सौ . पुष्पलताताई पाटील ( लोकनियुक्त नगराध्यक्षा अमळनेर ) विशेष सत्कारार्थी श्री . अशोक आधार पाटील ( अध्यक्ष आधार फाउंडेशन अमळनेर )  मा . श्री प्रमोद पाटील अॅडिशनल डायरेक्टर आदि मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या