आज दिनांक 14 जुलै 2022 रोजी पर्यंत नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी 52 हजार 551 प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
यापूर्वी जरी एससीईआरटीने 45 दिवसाचे आठ प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदत दिलेली असली तरी, प्रशिक्षण पोर्टल बंद करण्याची अंतिम तारीख याबाबत कोणतीही सूचना अद्याप दिलेली नाही.
अंतिम तारखेपूर्वी किमान आठ दिवस आधी पत्र निर्गमित करून सर्वांना सुचित करेल असे देखील आजच्या मार्फत सुरू असलेल्या टेलिग्राम चैनल वरील संदेशाद्वारे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत व प्रशिक्षणाच्या कालावधीबाबत एका संदेशाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना कळविण्यात आलेले आहे
वरील संदेशाचा अर्थ लावल्यास ज्यांची प्रशिक्षण पूर्ण व्हायचे आहे त्यांनी शांततेत आरामात प्रशिक्षण पूर्ण करावी अशी आमची सूचना राहील कारण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद प्रशिक्षण पोर्टल बंद करण्याअगोदर किमान आठ दिवसा अगोदर तशी सूचना.
ज्यांनी अजूनही प्रशिक्षण सुरू केले नाही त्यांना देखील जास्तीचा वेळ प्रशिक्षणासाठी देऊन प्रशिक्षण पूर्ण करू शकतात कारण यानंतर अजूनही कमीत कमी आठ दिवस तरी प्रशिक्षण पोर्टल सुरू असणार आहे त्यामुळे प्रशिक्षण पोर्टलवर अधिकचा वेळ देऊन ते प्रशिक्षण पूर्ण करू शकतात.
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी आवश्यक स्वाध्याय पीडीएफ स्वरूपात घेण्यासाठी खालील👇👇 बटणावर क्लिक करा.

0 टिप्पण्या