👉 दैनिक शंका समाधान व मार्गदर्शन सत्र झूम लिंक 👈
Meeting ID: 872 9666 0474
Passcode: SCERT
वेळ:- सकाळी ११ वाजता (वेळेत बदल होऊ शकतो तसे अपडेट आपल्याला सत्रात मिळतात.)
ज्या प्रशिक्षणार्थी यांनी दि. 30-05-2022 पासून सदर पोर्टलवर आपले चुकलेले ई-मेल बदलले आहेत व गट बदल करण्याबाबत विनंती केली आहे. त्यांची बदललेली माहिती आज दि. 9 जून 2022 रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्डला पाठवली गेली आहे. पुढील 1-2 दिवसांत संबंधित प्रशिक्षणार्थी यांना ई-मेल प्राप्त होतील. अशा प्रशिक्षणार्थी यांनी परत तक्रार नोंदणी करायची गरज नाही.
👉प्रशिक्षण सुरु न केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी👈

वाॅट्सअॅप गृप जाॅईन करण्यासाठी 👉 https://chat.whatsapp.com/CBfQSsQ2X6V2Ly7nBm9BOT
0 टिप्पण्या