प्रतिनिधी- कै.हि.पो.पाटील माध्यमिक विद्यालय अंबाप्रिप्री ता. पारोळा जि. जळगांव शाळेत आज 10 वी चा निकाल लागला असून शाळेचा एकूण निकाल 92% लागला असून प्रथम हर्षानी मनोज माळी (88.40%) द्वितीय कल्याणी प्रकाश पाटील (87.40%) पूजा किशोर पाटील (87.40%) तर तृतीय तेजस किशोर लांडगे (87%) असा आहे.विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब श्री गोविंदराव नगराज पाटील, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. किरणकुमार कचवे सर, श्री.सी.एच.माळी, श्री एच.आर.लोहार सर, श्री.आकाश पाटील सर शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.संजय पाटील व राहुल लांडगे यांनी केले.
0 टिप्पण्या