अमळनेर गावात शिरताच अतिशय डौलाने उभा स्वागतासाठी उभा असलेला दगडी दरवाजा बरीच वर्षे झाल्याने आपोआप कोसळला होता. त्यानंतर पुन्हा त्या दगडी दरवाजाचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. परंतू बांधकाम सुरु असतांनाच हा दगडी दरवाजा कोसळला. यामध्ये काही मजूर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अशा निकृष्ट काम करणार्ऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
थुक लावून काम केलं की काय 200 वर्ष टिकेल अशी वलग्ना करणाऱ्या विभागाची पोल खोल…! वरीष्ठ स्तरावरील गुणवत्ता तपासणी करणाऱ्या विभाग कडून तपासणी करून चौकशी करावी व दोषींवर कारवाई व्हायलाच हवी...
पंकज चौधरी
जिल्हा नियोजन समिती सदस्य
0 टिप्पण्या