नोंदणी दुरुस्तीची मुदत दि.२० जून २०२२ रोजी संध्याकाळी ५ .०० वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
ज्या प्रशिक्षणार्थी यांचे अद्याप ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाले नाही केवळ त्यांच्यासाठी
📌ज्या प्रशिक्षणार्थी यांना आपले ईमेल बदलायचे आहेत,
📌प्रशिक्षण प्रकार बदल करावयाचा आहे,
📌प्रशिक्षण गट बदल करावयाचा आहे
त्यांनी कृपया केवळ रविवार, दि.१९ जुन २०२२ रोजी संध्याकाळी ८.०० पर्यंत https://training.scertmaha.ac.in यावरील नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया वरील सुविधा वापरून करावेत. त्यानंतर कोणतेही बदल करण्याची संधी मिळणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
आपण बदल केल्यानंतर बुधवार, दि. २२.०६.२०२२ पासून आपणास सदर कोर्स उपलब्ध होतील.
अधिक माहितीसाठी आपण https://training.scertmaha.ac.in
संकेस्थळावरील माहिती व सूचना याचे अवलोकन करावे ही विनंती.

📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱📱
दैनिक शंका समाधान व मार्गदर्शन सत्र झूम लिंक
Meeting ID: 872 9666 0474
Passcode: SCERT
Meeting ID: 872 9666 0474
Passcode: SCERT
0 टिप्पण्या