मुंबई विभागाचे विभागीय उपसंचालक यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2017 रोजी काढलेल्या एका पत्रानुसार वरिष्ठ अथवा निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या खाती दहा दिवसांची अर्जित रजा जमा करणे बाबत सूचना दिले आहेत ते पत्र पुढील प्रमाणे.
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 16/18 अनुसार स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांचा हक्कदार असूनही हे एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टी शी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस दिवसांची अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढे अर्जित रजा अनुज्ञेय राहील.
ज्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी 21 दिवसाचे वरिष्ठ अथवा निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण गृहपाठ आसह पूर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टीचा उपभोग घेण्यास प्रतिबंध झाला असेल त्यांच्यासाठी दहा दिवसांची अर्जित रजा जमा करावी व तशी नोंद संबंधिताच्या सेवा पुस्तकात करावी अशा सूचना मुंबई विभागाचे उपसंचालक माननीय बी बी चव्हाण यांनी दिल्या आहेत.
अर्थात अशा प्रकारच्या रजा फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ला लागू नसून सर्वच दीर्घ सुट्टी असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू आहेत.

0 टिप्पण्या