Subscribe Us

Online Teacher Transfer Portal 2022 | BEO Role | गटशिक्षणाधिकाऱ्याची भूमिका

शिक्षक बदली प्रक्रिया 2022

Online Teacher Transfer Portal 2022 | BEO Role | गटशिक्षणाधिकाऱ्याची भूमिका


या विडियोमध्ये तुम्हाला  गटशिक्षण अधिकाऱ्यांना फेज १ मध्ये कोणते महत्वाचे व जबाबदारीचे काम करायचे आहे याची तपशीलवार माहिती मिळणार आहे. शिक्षकांनी माहिती अद्ययावित केल्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांना सर्व शिक्षकांच्या माहितीची तपासणी व पडताळणी करायची आहे. त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांनी निर्धारित वेळेत माहिती अद्ययावित केलेली नाही किंवा कधीही प्रोफाइल पाहिलेले नाही त्या सर्व शिक्षकांचे प्रोफाइल गटशिक्षण अधिकारी स्वत:च Force Acceptance (सक्तीची स्वीकृती) द्वारे स्वीकृत करतील त्यानंतर त्या शिक्षकांना त्यांच्या माहितीमध्ये कोणतेही बदल करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या