Subscribe Us

विजय मारोती मंदिरात भक्तांची अलोट गर्दी!

 
अमळनेर प्रतिनिधी: आज १६ एप्रिल हनुमान (Hanuman) जयंती निमित्त पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने विजय मारोती (Maruti) मंदिर अमळनेर येथे पहायला मिळाले. गेल्या दोन वर्षानंतर कोरोना (Corona) काळानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. हनुमान जयंती निमित्त आज भाविकांची सकाळपासूनच गर्दी होत आहे. दोन वर्षानंतर आज पुन्हा एकदा मंदिरात थेट प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या