Subscribe Us

चोपडा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाचे ‘क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले’ झाले नामकरण

 


अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर येथील चोपडा रोडवरील माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे नामकरण आज 11 एप्रिल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्ताने समता सैनिक व फुले प्रेमींनी रेल्वे उड्डाणपुलाचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उड्डाणपूल असे नामकरण करून महात्मा फुले जयंती साजरी करत महात्मा फुले यांना अभिवादन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या