अमळनेर प्रतिनिधी: अंबर्शी टेकडीवरील hill वृक्षांना अज्ञात समाज कंटकांनी होळीच्या दिवशी लावली होती आग तोच एक महिना होत नाही दुसऱ्यांदा परत आज आग लावली. अंबऋषी टेकडीवरील वृक्षांना अज्ञात समाज कंटकांनी आग लावण्याचा संतापजनाक प्रकार केल्यची घटना आज सायंकाळी घडली. त्यामुळे अशा समाज कंटकांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही टेकडी ग्रुप करतो.
श्री मनोहर पाटील वॉटर फिल्टर यांना अंबर्शी टेकडीवर सायंकाळी झाडांना आग लागल्याची घटना कळताच त्यांनी टेकडी ग्रुप अध्यक्ष श्री आशिष चौधरी यांना कळविले, त्यांनी पालिकेचे अधिकारी श्री.संजय चौधरी यांना कळवून अग्निशामक fire extinguisher बंब बोलावला.

तोपर्यंत टेकडी ग्रुपचे डॉ.अनिल वाणी, श्री. तुळशीराम भदाने, श्री.सुरेश भावसार, श्री. विनोद थोरात, श्री रोशन दाभाडे, श्री.गौरव चौधरी यांनी ओली झुडपे, टेकडीवरील पाणी water पुरवठा यंत्रणेतून पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग fire मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनतर अग्निशमन दलाचे श्री.दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, भिका संदानशीव यांनी आग आटोक्यात आणली.
0 टिप्पण्या