भारतीय प्रजासत्ताक दिन- राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजूषा चाचणी २०२२
Quiz on Republic Day
लोकमान्य विद्यालय ता.अमळनेर जि.जळगाव आयोजित
भारतीय प्रजासत्ताक दिन- विशेष प्रश्नमंजूषा चाचणी
दिनांकः- २६ जानेवारी २०२२
चाचणी सोडविल्यानंतर तुमच्या Email वर लगेचच प्रमाणमत्र पाठविण्यात येईल.
🔰 सर्वांना गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल, चाचणी संपल्यानंतर लगेच आपल्याला आपले गुण पहायला मिळतील.
🥇 प्रथम क्रमांक- १० गुण
🥈 द्वितीय क्रमांक- ९ गुण
🥉 तृतीय क्रमांक- ८ गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक- सर्व सहभागी
0 टिप्पण्या