Subscribe Us

1 जानेवारीपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यात विशेष बदल!

 

कोरोनाच्या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यासोबत आर्थिक आघाडीवर काही बदलांसाठी तयार राहावे लागेल. १ जानेवारी पासून तुमच्या आयुष्यात हे विशेष बदल येणार आहेत, त्यामुळे त्यासाठी सज्ज व्हा आणि सर्व माहिती अगोदरच घ्या.

1 ATM मधून पैसे काढणे महागणार

नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळपासून लागू होणार्‍या या नियमांतर्गत, ATM मधील मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार शुल्क 21 रुपये असेल, ज्यामध्ये करांचा समावेश नाही. 

2 इंटरचेंज व्यवहार शुल्क देखील वाढेल

दुसरा बदल म्हणजे बँकांना प्रति व्यवहार अदलाबदल शुल्क वाढवण्याची परवानगीही देण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी हे शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले आहे. 

3 India Post Payment Bank मध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी शुल्क आकारले जाईल.


4 1 जानेवारीपासून KYC न केलेले डीमॅट खाते निष्क्रिय होतील


5 1 जानेवारीपासून तुम्ही रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवास करू शकणार आहात
1 जानेवारी 2021 पासून रेल्वे 20 सामान्य डब्यांवर अनारक्षित तिकिटांतून प्रवास करण्याची संधी देत ​​आहे. नवीन वर्षात तुम्ही अनारक्षित तिकिटावर प्रवास करू शकाल.


6 नवीन कपडे आणि शूज खरेदीवर अधिक GSTलागेल

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने विविध प्रकारचे कपडे, पोशाख आणि पादत्राणे यांच्या GDP दरात वाढ केली आहे. पूर्वी हा दर 5 टक्के होता, आता तो 12 टक्के होईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या