*माणुसकीचे आवाहन🤝🏻*
दि. ५ जानेवारी २०२२ रोजी मुंढेगांवनजीक मुंबई आग्रा महामार्गावर धनंजय कापडणिस सरांच्या गाडीला अत्यंत भिषण असा अपघात झाला त्यात २ शिक्षक बांधव व १ भगिणी आपल्यातून निघून गेले. त्यापैकी *श्रीम. गितांजली सोनवणे मॅडम जि. प.प्रा.शा. मालुंजे तसेच जि.प.प्रा.शा. मालुंजेवाडी येथील शिक्षिका श्रीम. शेवंता दादु रिकीबे* ह्या गंभिर जखमी झाल्या. श्रीम.शेवंता रिकिबे यांच्यावर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. मॅडमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, कुटुंबात त्या एकटयाच कमावत्या आहेत. लहान दोन मुले असुन त्यांच्या पतीनांही कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही..... मॅडमच्या दोन्ही खांद्यामध्ये फॅक्चर तसेच मणक्यांमध्ये फॅक्चर तसेच दोन्ही पायांमध्ये असे पाच फॅक्चर व डोक्याला मार आहे त्यांचे जीवन वाचवणे त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचे आहे. शस्त्रक्रियेसाठी ८ ते ९ लाख खर्च आहे शिवाय त्यांना कोणतेही विमा संरक्षण नाही, विविध शस्त्रक्रियेसाठी त्यांना योग्य तो उपचार होणे गरजेचे आहे. हॉस्पिटल डिपॉजीट भरल्या शिवाय ऑपरेशन थियटर मध्ये घ्यायला तयार नाही. कुटूंबासाठी त्यांचे जीवन वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. तरी आपण (ऐच्छिक ) आर्थिक मदत करू शकता....! त्यासाठी खालिल अकाऊंट नंबरवर किंवा फोन पे , गुगल पे ने आपण मदत करून दातृत्वाची भावना अंगिकारूया.....
_खालिल फोन पे नं तसेच अकाऊंटवर आपली मदत जमा करावी. *ज्यांच्या खात्यावर रक्कम पाठवली असेल त्यांना मदत निधीचा स्क्रिनशॉट वैयक्तिक पाठवावा ही नम्र विनंती*_
☘️ *तुकाराम नामदेव सारुक्ते👇🏻*
Tukaram Namdeo Sarukte
State Bank of India
Branch-indiranagar Nashik
A/C-11542228202
ifsc-SBIN0014443
google pay No.-9765718984
☘️ *सुनील सोमनाथ सांगळे.*
Ac/no 31442354649
IFSC. SBIN0000386
Google pay 7588038162
Phone pay 7588038162
☘️ *सिध्दार्थ सोमा सपकाळे*
फोन पे - 8308653810
Account No - 31803292490
IFSC - SBIN0000386
शाखा - इगतपुरी
0 टिप्पण्या