Subscribe Us

ममता विद्यालयात संविधान दिन साजरा

 


भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रास 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान भारतास अर्पण केले. त्यानिमित्ताने आपण संविधान दिन सादर करीत असतो. त्यानिमित्ताने ममता विद्यालयात आज संविधान दिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. तद्नंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करून घेण्यात आले आणि संविधान पूजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या