- माझी वसुंधरा मित्र रजिस्ट्रेशन करुन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्यासमोर वेबसाईट ओपन होईल. ते वर सरकवा.
- TAKE YOUR E-PLEDGE NOW या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर PROCEED या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्यासमोर INDIVIDUAL आणि GROUP असे दोन ऑप्शन दिसतील.
- INDIVIDUAL सिलेक्ट करा आणि खालील SUBMIT या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्या समोर एक फाॅर्म ओपन होईल त्यात आपली सर्व माहिती भरा आणि SUBMIT बटणावर क्लिक करा.
- शेवटी आपल्यासमोर आपले E-CERTIFICATE येईल ते आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन घ्या.
- अशाप्रकारे सोप्या पद्धतीने माझी वसुंधरा मित्र प्रमाणपत्र घेऊ शकता.
https://majhivasundhara.in/en/majhi-vasundhara-abhiyan
0 टिप्पण्या