प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर एस आर चौधरी यांचा मुलगा श्री भूषण शंकर चौधरी यांची सून पिनल चौधरी पार चौधरी यांनी मिळून यूएई मध्ये येथील अबुधाबी मध्ये तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला या श्री धनंजय मोकाशी यांनी पौरोहित्य केले. श्री महेश जामखेडकर मुलाचे मामा श्री प्रकाश पाटील मुलीचे मामा श्री निहाल मांडके व चि. मृदुला मांडके यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. वराडी मंडळींचा पाहुणचार सौ गीता माहिमकर सौ सुवर्णा मोकाशी सौ शितल जळकेकर सौ सौ नमिता मांडके यांनी बघितला रुखवताची व्यवस्था सौ ज्योती माने व पिनल चौधरी यांनी केली यावेळी श्री नंदन माहिमकर श्री अमित जळकीकर श्री समीर किर्तनी श्री विजय माने श्री पंकज पंत परिवारासोबत उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या बच्चे मंडळींनी पार्थ अक्षता गार्गी गौरी स्वराज आर्या क्रिश प्रत्यूष आर्यन सौरभ यांनी कार्यक्रमाची मनसोक्त मजा लुटली.
0 टिप्पण्या