Subscribe Us

TET परीक्षेच्या तारखेत बदल- परीक्षापरिषद

TET परीक्षेच्या तारखेत बदल- परीक्षापरिषद

शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१"चे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर दिनांकास केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकाच दिनांकास परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात येत असुन सदर परीक्षा दि.१०/१०/२०२१ ऐवजी ३१/१०/२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या