Subscribe Us

कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास ५० हजार मदत असा करा अर्ज !

कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास ५० हजार मदत असा करा अर्ज !

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मोदी सरकारने जाहीर केले आहे.

• कोणती कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत ? 

• मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण 'कोरोनामुळे मृत्यू झाला' असे डॉक्टरांनी नमूद केलेले असावे 

• ही मदत मिळवण्यासाठी जवळच्या नातेवाईकाला कोरोना बळीचे आधार कार्ड आणि स्वतःचे आधारकार्ड द्यावे लागणार 

• जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे अर्जासोबत मृत्यूचा दाखला आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड, जवळच्या नातेवाईकाचे आधार कार्ड जोडावे लागेल. 

• 50,000 रुपयांची ही मदत अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आत देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या